India's Economic Milestone | भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले
India's Economic Milestone | भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले
भारत आता जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाच्या बैठकीत आज हे जाहीर करण्यात आलं. जपानला मागे टाकून भारतानं अर्थव्यवस्थेच्या यादीत चौथं स्थान पटकावलं आहे. आता भारताच्या पुढे अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीनच देश आहेत. येत्या अडीच ते तीन वर्षांमध्ये भारत जर्मनीला देखील मागे टाकेल, असं नीती आयोगाचे सीईओ BVR सुब्रमण्यम म्हणाले. तसंच, भारताच्या अर्थव्यवस्थेनं ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा देखील पार केला आहे.
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -
मान्सून महाराष्ट्रात दाखल, यंदा १२ दिवस आधीच एन्ट्री, बळीराजासाठी सर्वात मोठी आनंदवार्ता, मान्सूनला महाराष्ट्र व्यापण्यासाठी अनुकूल वातावरण
मान्सून पोहोचण्याआधीच पावसाची जोरदार बॅटिंग, साताऱ्यातले बंधारे ओव्हरफ्लो... अनेक जिल्ह्यात धबधबे प्रवाहित, नद्यांची पातळीही वाढली
फरार असताना हगवणे पिता पुत्रानं वापरलेल्या तिन्ही गाड्या पोलिसांकडून जप्त, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नातेवाईकांची वाहनं वापरल्याचं उघड
पवना धरण परिसरातील बंडू फाटकच्या फार्महाऊसवर १८ मे रोजी पोलिसांकडून हगवणे पिता-पुत्राचा शोध, पोलीस रिकाम्या हाती माघारी, मात्र २३ तारखेला याच फार्महाऊसमधून आरोपींना अटक























