एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
Taliban Firing : Afghanistan चा राष्ट्रीय ध्वज फडकवला म्हणून तालिबान्यांचा बेछूट गोळीबार
शांततेच्या बाता मारणाऱ्या तालिबानचा खरा चेहरा उघडा पडलाय. अफगाणिस्तानच्या असादाबाद शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त निघालेल्या रॅलीवर तालिबान्यांनी बेछूट गोळीबार केलाय. या रॅलीमध्ये नागरिकांनी अफगाणिस्तानचा राष्ट्रीय ध्वज फडकवला होता. त्यामुळे तालिबानचा संताप झाला. आणि त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
विश्व
Nobel Prize : व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांची वैद्यकीय क्षेत्रातील नोबेलवर मोहोर
Lebonon Ground Report : इस्त्रायलनं एअर स्ट्राईक केलेल्या ठिकाणी एबीपी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट
Israeli Lebanese conflict : इस्रायलचा लेबनॉनवर जोरदार हल्ला, युद्धभूमीतून ग्राऊंड रिपोर्ट
Shailendra Deolankar On Iran Israel: भारतीयांनी इराणमध्ये प्रवास करणं टाळा, परराष्ट्र खात्याचा इशारा
Israel : इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 558 जणांचा मृत्यू, लेबनॉनमध्ये संघर्ष चिघळण्याची भीती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion