Dombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!
Dombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!
डोंबिवलीतील कुंभारखान पाडा परिसरातील धक्कादायक प्रकार भाजप पदाधिकार्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला केली मारहाण भाजप माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते मेघराज तुपांगे यांच्यात झाला होता वाद वादाचे कारण अद्याप अस्पष्ट निवडणुक मतदानाच्या दिवसाचा सीसीटीव्ही व्हायरल
हे ही वाचा.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचं चिन्ह नसताना सुद्धा महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडी निवडणूक पूर्व आघाडी असल्याने मविआचे तिन्ही पक्ष मिळून विरोधी पक्ष नेते पदासाठी दावा करण्याची शक्यता आहे. निवडणूक पूर्व आघाडी असल्याचे पत्र महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांना देणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. संख्याबळ नसताना सुद्धा विरोधी पक्षनेते पद विधानसभेमध्ये असावे, यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी महाविकास आघाडीची ही मागणी मान्य केल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा संख्याबळानुसार विरोधी पक्ष नेता होऊ शकतो, असेही चिन्ह आहे.
![Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/9e9823058d0be16aefb6d49f76fe46961739860435569976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0c0c8dd22c95904978ea6c531dd1db621739859726962976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/de3926297a81f86f9142fcde575f71851739859190312976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/cb71838009027ec28a3dd5c8da4ee4f71739858427130976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0d22c37f62020e6dbeeccf5569daddc11739857882117976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)