एक्स्प्लोर
Germany Ganeshotsav : जर्मनीच्या म्युनिक शहरात गणपती बाप्पाची स्थापना, जल्लोषात साजरा
महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वतीने जर्मनीत ढोल ताशा वाजवत, लेझीम खेळत गणेशोत्सव साजरा करण्यात आलाय. जर्मनीतील म्युनिक शहरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली होती. 2016 सालापासून जर्मनीत हा सण उत्साहात साजरा केला जातो.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















