एक्स्प्लोर
Advertisement
Pakistan : दहशतवाद्यांना मदत करणारा पाकिस्तान FTF च्या ग्रे लिस्ट मध्येच, आर्थिक स्थिती सुध्दा गंभीर
दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती आता गंभीर झाली आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आता पाकिस्तानला जगा समोर हात पसरावे लागत आहे. Financial Task Forceने सुध्दा पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्येच ठेवलं आहे. काल रात्री पॅरीसमध्ये झालेल्या बैठकीत पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या आर्थिक पुरवठ्यावर नजर ठेवणारी Financial Task Force ही संस्था आहे.
विश्व
T 20 World Cup : बार्बाडोसची खेळपट्टी बनवण्यासाठी कसून मेहनत
Pakistan Lawyer on POK : POK पाकिस्तानचा भाग नाही, पाकच्या सरकारी वकीलाचं वक्तव्य!
Hush Money Case : हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व 34 आरोपांत डोनाल्ड ट्रम्प दोषी ABP Majha
harry potter castle ukraine: हॅरी पाॅटरच्या कॅसलला आग; 4 जणांचा जीव गेला
Iran vs Israel : अमेरिकेकडून युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षेसाठी 95 अब्ज डॉलर्सचं पॅकेज मंजूर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
लाईफस्टाईल
बॉलीवूड
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion