एक्स्प्लोर
FIFA World Cup Qatar 2022 : कतारमध्ये फिफा विश्वचषकाचा थरार
कतारमध्ये फिफा विश्वचषकाचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक रोमहर्षक सामने झालेत. सध्या जगातील सर्वोत्तम ३२ संघांमध्ये ग्रुप सामन्यांचा टप्पा सुरू आहे. या ३२ संघांपैकी १६ संघ राऊंड ऑफ १६ साठी पात्र ठरणार आहेत. राऊंड ऑफ १६ फेरी ३ डिसेंबरपासून रंगणार आहे. मात्र, त्यापूर्वी राऊंड ऑफ १६ मध्ये पोहोचण्याची रंगत प्रचंड वाढली आहे. फिफामध्ये आज इक्वेडोर आणि सेनेगलमध्ये सामना रंगणार आहे... इक्वेडोरकडे सामना जिंकून अंतीम-१६ मध्ये जाण्याची संधी आहे, नेदरलँडसमोर आज यजमान कतारचं आव्हान आहे..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























