एक्स्प्लोर
Dr. Ravi Godse on Corona in India: चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन,भारताला किती धोका? डॉ.रवी गोडसे म्हणतात..
Dr. Ravi Godse on Corona in India: चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन,भारताला किती धोका? डॉ.रवी गोडसे म्हणतात...
चीनमध्ये कोरोनामुळे 21 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, शी जिनपिंग यांनी कोरोना पॉलिसी शिथिल केल्यानं चीनची चिंता वाढण्याची चिन्ह. चीनमध्ये झिरो कोविड धोरण शिथिल करण्यात आल्यानं मृतांचा आकडा वाढण्याचा तज्ञांचा अंदाज.
आणखी पाहा























