एक्स्प्लोर
Ukraine - Russia Crisis : युक्रेनच्या राजधानी कीवमधून परिस्थितीचा आढावा; लोकांच्या मनात भीती
लोकांच्या मनात भीती आहे की त्यांना घरी जाता येईल की नाही अशी. अनेक लोक या वेळी सबवेचे बंकर केले आहेत तिथे आहेत. परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रणव उपाध्ये यांनी.
आणखी पाहा























