एक्स्प्लोर
China Corona : चीनचा खोटारडेपणा उघड! कोरोनाबळींची खरी आकडेवारी लपवून ठेवल्याचा खळबळजनक खुलासा
कोरोना महामारीतील चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. चीनने कोरोनाबळींची खरी आकडेवारी लपवून ठेवल्याचा खळबळजनक खुलासा न्यूयॉर्क येथील स्टीव्हन्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संचालकांनी केला आहे. चीनमध्ये कोरोनामुळे 17 लाख लोकांचा मृत्यू झाला मात्र नोंद फक्त साडेचार हजार जणांचीच असल्याचं म्हटलंय.
आणखी पाहा























