एक्स्प्लोर
China Accident Due to Fog : चीनमध्ये धुक्यामुळे अपघात, तब्बल 17 जणांचा मृत्यू, 22 जखमी ABP Majha
China Accident Due to Fog : चीनमध्ये धुक्यामुळे अपघात, तब्बल 17 जणांचा मृत्यू, 22 जखमी ABP Majha
चीनमध्ये धुक्यामुळे भीषण अपघातात 17 ठार झाले. चीनच्या जियांग प्रांतात रविवारी धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातात 17 जण ठार तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले आहे. अपघातामध्ये अनेकांना प्राण गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Tags :
Chinaआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग