एक्स्प्लोर
America Accident : अमेरीकेत कारनं 20 जणांना चिरडलं, अपघातात लहान मुलांसह अनेकजण जखमी
विस्कॉन्सिनमधल्या वौकेशा शहरात ख्रिसमस परेड सुरु असताना, एक वेगवान कार शिरली आणि तब्बल 20 जणांना चिरडलं. या अपघातात लहान मुलांसह अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी बेदरकारपणे कार चालवणाऱ्याला ताब्यात घेतलंय.. दरम्यान हा एक अपघात होता की घातपाताचा प्रकार होता याचा स्थानिक पोलीस तपास करत आहेत.
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
बुलढाणा
करमणूक
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion


















