एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bomb Blast in Lahore : मोस्ट वॉटेंड दहशतवादी हाफिज सईदच्या लाहोरमधील घराबाहेर स्फोट
लाहोर : पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जमात-उल-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्या घराबाहेर मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात 10 लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. घटनेच्या ठिकाणी पोलीस, रेस्क्यु टीम आणि बॉम्ब विरोधी पथक पोहचलं आहे. हाफिज सईद हा पाकिस्तानच्या जौहर टाऊन या भागात राहत असून त्याच्या घरासमोर झालेल्या या स्फोटामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येतंय की या स्फोटाचा धमाका जबरदस्त होता. यामध्ये एक इमारत कोसळली असून आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. स्फोट झाल्या त्या ठिकाणच्या गाड्यांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. जखमींनी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
विश्व
![T 20 World Cup : बार्बाडोसची खेळपट्टी बनवण्यासाठी कसून मेहनत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/e6d3c9c0cefc7c1f49b3f09039ebfe211718859552673719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
T 20 World Cup : बार्बाडोसची खेळपट्टी बनवण्यासाठी कसून मेहनत
![Pakistan Lawyer on POK : POK पाकिस्तानचा भाग नाही, पाकच्या सरकारी वकीलाचं वक्तव्य!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/01/6e5ab02ed6bc37971cd2d8b839b9ba751717212045725261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pakistan Lawyer on POK : POK पाकिस्तानचा भाग नाही, पाकच्या सरकारी वकीलाचं वक्तव्य!
![Hush Money Case : हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व 34 आरोपांत डोनाल्ड ट्रम्प दोषी ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/31/4b33d40ce7af07e1a7b47b1b5d32102a1717129784987261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hush Money Case : हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व 34 आरोपांत डोनाल्ड ट्रम्प दोषी ABP Majha
![harry potter castle ukraine: हॅरी पाॅटरच्या कॅसलला आग; 4 जणांचा जीव गेला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/01/726071eba14926fe14d136d7784a7bce1714528197327719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
harry potter castle ukraine: हॅरी पाॅटरच्या कॅसलला आग; 4 जणांचा जीव गेला
![Iran vs Israel : अमेरिकेकडून युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षेसाठी 95 अब्ज डॉलर्सचं पॅकेज मंजूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/22/7680eb72cf63423d1c56fa79de4db52d1713755728093719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Iran vs Israel : अमेरिकेकडून युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षेसाठी 95 अब्ज डॉलर्सचं पॅकेज मंजूर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement