एक्स्प्लोर
Kabul विमानतळावर तालिबान्यांचा हवेत गोळीबार, गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू
भय इथले संपत नाही.... तालिबान्यांच्या ताब्यात गेलेल्या अफगाणिस्तानातली परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी याच ओळी समर्पक आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. कारण तालिबान्यांच्या कचाट्यातून सुटका करण्यासाठी काबूल विमानतळावर मोठी गर्दी उसळली.. त्यातच तालिबान्यांनी हवेत गोळीबार केला.. आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू झालाय. काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य कॅमेऱ्यानं टिपली आहेत..
आणखी पाहा























