एक्स्प्लोर

Afghanistan Cricket : अफगाण क्रिकेटवरही तालिबानी संकट? T20 विश्वचषकातील सहभागावर प्रश्नचिन्ह

काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानींच्या सत्तेनंतर आता अफगाणिस्तान क्रिकेटचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. याबाबत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (ACB) मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारी यांनी म्हटले की, क्रिकेटचं कोणतंही नुकसाना होणार नाही. तालिबानी क्रिकेट खेळ आवडतो आणि ते या खेळाला पाठिंबा देतील. काबूलहून पीटीआयशी बोलताना शिनवारी यांनी आश्वासन दिले की राष्ट्रीय संघातील सदस्य आणि त्यांचे कुटुंबिय सुरक्षित आहेत. 

रशीद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब जादरानसारखे स्टार खेळाडू सध्या ब्रिटनमध्ये 'हंड्रेड' स्पर्धेत खेळत आहेत. शिनवारी यांनी म्हटलं की, तालिबान्यांना क्रिकेट आवडते. त्यांनी आम्हाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. ते आमच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. आमचे अध्यक्ष सक्रिय आहेत आणि पुढील सूचना येईपर्यंत मी मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. 

विश्व व्हिडीओ

Russia Terror : रशियामध्ये भीषण दहशतवादी हल्ला; राॅक काॅन्सर्ट सुरू असताना गोळीबार
Russia Terror : रशियामध्ये भीषण दहशतवादी हल्ला; राॅक काॅन्सर्ट सुरू असताना गोळीबार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 March 2024 : आजचा दिवस मेष, सिंह राशींसाठी भाग्याचा, तर 'या' राशींना बसणार आर्थिक फटका; वाचा आजचं राशीभविष्य
आजचा दिवस मेष, सिंह राशींसाठी भाग्याचा, तर 'या' राशींना बसणार आर्थिक फटका; वाचा आजचं राशीभविष्य
IPL 2024: केकेआरच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ; पाहा Latest Points Table
केकेआरच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ; पाहा Latest Points Table
Relationship Tips : नुकतंच लग्न झालंय? वैवाहिक जीवनाच्या सुरूवातीला 'या' गोष्टी लक्षात ठेवा, कधीही भांडण, तणाव होणार नाही.
Relationship Tips : नुकतंच लग्न झालंय? वैवाहिक जीवनाच्या सुरूवातीला 'या' गोष्टी लक्षात ठेवा, कधीही भांडण, तणाव होणार नाही.
Amitabh Bachchan First Love : रेखा अन् जया बच्चन नव्हे; 'या' महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात वेडे होते अमिताभ बच्चन; मित्रानेच केली पोलखोल
रेखा अन् जया बच्चन नव्हे; 'या' महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात वेडे होते अमिताभ बच्चन; मित्रानेच केली पोलखोल
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

Prakash Ambedkar : 2 एप्रिलला आंबेडकर फायनल निर्णय घेणारAmravati Bachchu Kadu Special Report  : बच्चू कडूंच्या पवित्र्यानं लढत तिरंगी होणार ?Pune Crime : शाळकरी मुलांकडे हत्यारं? गुजरातहून मागवले कोयतेMVA Special Report :  मविआत का होतेय मैत्रीपूर्ण लढतीची भाषा ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 30 March 2024 : आजचा दिवस मेष, सिंह राशींसाठी भाग्याचा, तर 'या' राशींना बसणार आर्थिक फटका; वाचा आजचं राशीभविष्य
आजचा दिवस मेष, सिंह राशींसाठी भाग्याचा, तर 'या' राशींना बसणार आर्थिक फटका; वाचा आजचं राशीभविष्य
IPL 2024: केकेआरच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ; पाहा Latest Points Table
केकेआरच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ; पाहा Latest Points Table
Relationship Tips : नुकतंच लग्न झालंय? वैवाहिक जीवनाच्या सुरूवातीला 'या' गोष्टी लक्षात ठेवा, कधीही भांडण, तणाव होणार नाही.
Relationship Tips : नुकतंच लग्न झालंय? वैवाहिक जीवनाच्या सुरूवातीला 'या' गोष्टी लक्षात ठेवा, कधीही भांडण, तणाव होणार नाही.
Amitabh Bachchan First Love : रेखा अन् जया बच्चन नव्हे; 'या' महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात वेडे होते अमिताभ बच्चन; मित्रानेच केली पोलखोल
रेखा अन् जया बच्चन नव्हे; 'या' महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात वेडे होते अमिताभ बच्चन; मित्रानेच केली पोलखोल
RCB Vs KKR: कोहलीची खेळी व्यर्थ ठरली; केकेआरचा आरसीबीवर विजय, आयपीएलचं आज 'खास' गणितही मोडलं!
कोहलीची खेळी व्यर्थ ठरली; केकेआरचा आरसीबीवर विजय, आयपीएलचं आज 'खास' गणितही मोडलं!
सरदार पटेलांबाबत जावईशोध लावणाऱ्या कंगना रणौतला विश्वास पाटलांनी सुनावलं, म्हणाले...
सरदार पटेलांबाबत जावईशोध लावणाऱ्या कंगना रणौतला विश्वास पाटलांनी सुनावलं, म्हणाले...
Virat Kohli And Gautam Gambhir Video: विराट कोहली अन् गौतम गंभीरची भर मैदानात गळाभेट; रवी शास्त्री अन् सुनील गावसकरांची मजेशीर कमेंट
कोहली अन् गंभीरची भर मैदानात गळाभेट; रवी शास्त्री अन् सुनील गावसकरांची मजेशीर कमेंट
Upcoming OTT Release of April : 'या' महिन्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार धमाकेदार वेबसीरिज अन् चित्रपट
'या' महिन्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार धमाकेदार वेबसीरिज अन् चित्रपट
Embed widget