एक्स्प्लोर
PM Modi Visit Washim : संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त पंतप्रधान पोहरादेवीला येण्याची शक्यता
PM Modi Visit Washim : संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त पंतप्रधान पोहरादेवीला येण्याची शक्यता
१२ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीला येणार. पंतप्रधान मोदी करणार नंगारा भवनच्या विस्तारीत विकासकामांचं उद्घाटन. वाशिम जिल्हा प्रशासनाची मोदींच्या दौऱ्यानिमित्त तयारी सुरु.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र