एक्स्प्लोर

Ganpati Visarjan 2025 : गणपती विसर्जन मिरवणुकीत ‘भालू’ अन् ‘तात्या विंचू’ची धमाल; ढोल-ताशाच्या गजरात नाचत नागरिकांना खदखदून हसवलं; पाहा PH

Ganpati Visarjan 2025 : गणपती विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटायला आलेल्या वाशिमकरांना आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक वेगळंच आणि अनोखं दृश्य पाहायला मिळालं.

Ganpati Visarjan 2025

1/10
आज राज्यासह देशभरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे.

2/10
गणपती विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटायला आलेल्या वाशिमकरांना आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक वेगळंच आणि अनोखं दृश्य पाहायला मिळालं.

3/10
गणपती विसर्जन मिरवणुकीत 'भालू' आणि 'तात्या विंचू' अचानक प्रकट झाले.

4/10
मिरवणुकीत भालू आणि तात्या विंचूला नागरिक आश्चर्यचकित झाले होते.

5/10
प्रत्यक्षात हे शुंभकर पोशाखातील कार्टून कलाकार होते.

6/10
लहान मुलांसह नागरिकांनी भालू आणि तात्या विंचूसोबत सेल्फी आणि डान्सचा मनमुराद आनंद लुटला.

7/10
भालू आणि तात्या विंचूच्या मिरवणुकीत सहभागामुळे हास्यविनोद आणि उत्सवाचा रंग अधिकच खुलला.

8/10
ढोल-ताशा आणि डीजेवर भालू व तात्या विंचूने ठेका धरला.

9/10
भालू व तात्या विंचू नाचतानाचे व्हिडीओ अनेक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले.

10/10
पोलिस बंदोबस्तात वाशीममधील मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली.

Washim फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

Embed widget