एक्स्प्लोर
Advertisement
Solapur मध्ये पेट्रोलपंपावरच लसीकरण सुरु,लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी आरोग्य विभागाचा निर्णय
सोलापुरात आता पेट्रोलपंपावरच लसीकरण सुरु करण्यात आलंय. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागानं हा निर्णय घेतलाय.
गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात लसीकरण न झालेल्यांना पेट्रोल-डिझेलची विक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लस न घेतलेल्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय. हा त्रास कमी करण्यासाठी नागरिकही पेट्रोल पंपावर लस घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे पालिकेच्य़ा मोहिेमेलाही चांगला प्रतिसाद मिळतोय.
बातम्या
ABP Majha Headlines : 01.00 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते 44 अंश पार
Ujani Dam Boat Accident : एक बोट, 07 जण आणि 24 तास... पावसामुळे उजनीतील शोधकार्य थांबलं
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 21 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 11 AM : 21 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement