एक्स्प्लोर
Thane Water cut :ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात लागू
ठाणे महापालिकेच्या योजनेतून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात लागू करण्यात आलीये. . परंतु पाणीकपातीची झळ रोज बसू नये, यासाठी पालिकेकडून १५ दिवसांतून एकदा विभागवार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणारेय. ठाणे महापालिका प्रशासन भातसा नदीपात्रातील पिसे बंधाऱ्यातून पाण्याचा उपसा करण्यात येतो. याच बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी बसविण्यात आलेल्या यंत्रणेत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत करण्यात येणारेय. त्यामुळे ही कपात करण्यात येणार आहे.
आणखी पाहा






















