Thane Traffic Jam : ठाण्यात वाहतूक कोंडी, स्टेशन गाठायला लागतायत तब्बल 3 तास
Thane Traffic Jam : ठाण्यात वाहतूक कोंडी, स्टेशन गाठायला लागतायत तब्बल 3 तास
ठाण्यातील माजीवडा परिसरात मोठी वाहतूक कोंडी, घोडबंदर रोडवरून ठाणे गाठायला लागतायत तब्बल 3 तास, प्रवाशांचा खोळंबा
सलग दुसऱ्या दिवशी ठाणे शहरात वाहतूककोंडी आहे. घोडबंदरवरून ठाणे गाठायला तब्बल 3 तास लागत आहेत. ठाण्यामधे सलग दुसऱ्या दिवशी अभूतपूर्व वाहतूक कोंडी आहे. माजिवडा, घोेडबंदर रोडवरून ठाणे शहराच्या दिशेेने तुफान कोंडी झालीय. अवजड वाहतूक आणि मेट्रोच्या कामांचं अयोग्य नियोजन यामुळे वाहतूक कोंडी झालीय. त्यातच काही लहान वाहनं बंद पडली, त्याचप्रमाणे उलट्या दिशेनं येणाऱ्या गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय
मेट्रोच्या कामांमुळे पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने वाहनं अडकली
















