एक्स्प्लोर
Thane Rain Updates : ठाण्याला जोरदार पावसाचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी
ठाणे जिल्ह्याला काही दिवसांपासून पावसाने चांगलंच झोडपलंय. त्यातच आज पुन्हा ठाण्यात आज जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. ठाणे जिल्ह्यावर पावसाची जोरदार बरसात सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्यासाठ्यात वाढ झालीय, ही जमेेची बाब आहे. पण, जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीतदेखील झालंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















