एक्स्प्लोर
Thane Lift Accident : रुणवाल आयरीन इमारतीची लिफ्ट कोसळली, मृतांचा आकडा सातवर : ABP Majha
ठाण्यातील लिफ्ट अपघातात मृतांचा आकडा सातवर गेला आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. तर सुनील कुमार दास या कामगारावर निपुण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ठाण्यातील बाळकुम परिसरात रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आहे. रविवारी संध्याकाळी इमारतीच्या छतावर वॉटरप्रुफिंगचं काम सुरू होतं. ते काम संपवून कामगार लिफ्टनं खाली येत होते. तेव्हा लिफ्टचा दोर तुटल्यानं भीषण अपघात झाला. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
ठाणे
Eknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEO
Eknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!
Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग
Kalyan Crime : कल्याणमध्ये अत्याचारानंतर हत्या, आरोपीवर राजकीय वरदहस्त, नागरिकांचा मूक मोर्चा
Kalyan Crime Update : अत्याचार अन् मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर बारमध्ये...;नराधमाचा व्हिडिओ समोर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement