एक्स्प्लोर
Advertisement
Thane Crime : पतीनं केली पत्नी आणि 2 मुलांची हत्या, अमित धर्मवीर बागडी असं आरपीचं नाव ABP Majha
Thane Crime : पतीनं केली पत्नी आणि 2 मुलांची हत्या, अमित धर्मवीर बागडी असं आरपीचं नाव ABP Majha
ठाण्यात एका इसमानं आपली पत्नी आणि दोन चिमुरड्या मुलांच्या डोक्यात बॅटीनं घाव घालून त्यांची निर्घृण हत्या केली. कासारवडवली परिसरातल्या या हत्याकांडानं अख्खं ठाणं हादरलं आहे. आरोपीचं नाव अमित बागडी असून, तो २९ वर्षांचा आहे. अमितला दारुचं प्रचंड व्यसन असल्यानं, त्याची पत्नी भावना आपल्या दोन मुलांसह आपला दीर विकास बागडीच्या घरात राहात होती. अमितही तीन दिवसांसाठी त्याच्या घरी आला होता. विकास आज सकाळी सात सुमारास कामावर गेला होता. तो साडेअकराच्या सुमारास घरी परतला, त्यावेळी त्याला भावना आणि तिची दोन मुलं मृतावस्थेत आढळली. या प्रकरणात कासारवडवली पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
ठाणे
Dombivli MIDC Fire : आगीवर नियंत्रण, खबरदारीसाठी NDRFची टीम दाखल, एनडीआरएफची टीम दाखल
Dombivli MIDC Fire : कंपन्या तात्काळ बंद करा; एमआयडीसीतील स्थानिक संतापले
Malanggad Land Slide Thane : मलंगगडावर घरांवर कोसळली दरड; इर्शाळवाडीची पुनरावृत्ती टळली
Sushma Andhare on Naresh Mhaske : छिछोर नरेश म्हस्के यांनी थिल्लरपणा करु नये, सुषमा अंधारे कडाडले
Naresh Mhaske on Victory : दिल्लीवारीसाठी चांगली शॉपिंग केली, खासदार होताच म्हस्केंनी काय काय केलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement