एक्स्प्लोर
New Electric Bike Launch करण्यास केंद्र सरकारची बंदी,आगीच्या घटना वाढल्यानं निर्णय
Electric Bike Sell Banned : देशात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वाढत असतानाच केंद्र सरकराने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात कोणतीही नवी इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत.
आणखी पाहा























