एक्स्प्लोर
Ujani Dam Water Level : उजनी धरणाच्या पाणीपातळीत घट, पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ABP Majha
दुष्काळाची दाहकता वाढत चालल्याने उजनी धरणाच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांना पिकं वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे . करमाळा तालुक्यातील वाशिंबे परिसरात उजनीची पाणी पातळी तब्बल 50 फुटांनी घटलीये.. शेतातील पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्यापर्यंत 2 किलोमिटर पर्यंत चारी खणून पाणी न्यावे लागत आहे . यासाठी जवळपास दीड ते दोन कोटी खर्च असल्याने गावातील शेतकरी एकत्र येऊन प्रत्येकी दोन ते अडीच लाख रुपये जमा करून या चारी तयार करून घेत आहेत .
सोलापूर
Markarwadi Ballot Polling : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिका
Solapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं
Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?
Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी
Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement