एक्स्प्लोर
Solapur Kiran Lohar : सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार पुन्हा चर्चेत
सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार पुन्हा चर्चेत आलेत.... एका महिलेने लोहार यांच्यावर गंभीर आरोप करत जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागामध्ये गोंधळ घातला... जाकिरा शेख असं गोंधळ घालणाऱ्या महिलेचं नाव आहे... लोहार यांनी बनावट ओळखपत्र देत शिक्षण विभागातील भरतीसाठी पैसे उकळण्यास सांगितल्याचा आरोप केलाय... जवळपास ४०० जणांकडून गोळा गेलेले २० ते २२ लाख रुपये लोहार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे दिल्याचा दावा महिलेने केलाय... महिलेच्या आरोपांमुळे लोहार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे... या महिलेवर बोगस शिक्षणाधिकारी बनून वारवरल्याचा गुन्हा दाखल आहे...
सोलापूर
![Markarwadi Ballot Polling : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/03/15b8ff8c4692e737a6ef9b2993de3b191733200591829719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Markarwadi Ballot Polling : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिका
![Solapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/42ba6502b865105cf8ef5963da68f296173191345011090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Solapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं
![Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/30/19c4f0bb193f64ccf36e8b7260fe40661727673294819719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?
![Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/29/0e3ffdb726716980e1a5c541d2acdce7172761118906290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी
![Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/27/5ea14989eef90e6c981aaaf39119b9eb172745054128190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement