एक्स्प्लोर
Advertisement
Pandharpur Tulsi Vrundavan : वन विभागाच्या निकृष्ट कामाचे वाभाडे, विठ्ठल मुर्तींचं अस्तित्व धोक्यात
२०१९ साली पंढरपुरात वनविभागानं एक वृंदावन उभं केलं.. त्याच तुळशी वृंदावनाचं लोकार्पण झालं, पण, काही महिन्यातच हे वृंदावन वादात अकडण्याची शक्यता आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी या ठिकाणंच आकर्षण वाढतं असतानाच, इथल्या काही मंदिरांमध्ये पडझड झाली वन विभागाच्या तुळशी वृंदावनमधील 8 पैकी 2 संतांच्या मंदिरं कोसळल्याने इतर मंदिरं आणि 23 फुट उंचीच्या विट्ठल मूर्तीचं अस्तित्व धोक्यात आलंय.. 6 कोटी रुपये खर्चून श्री यंत्राच्या आकारात उभारलेल्या या तुळशी वृंदावनाला दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. आता येथील मंदिरांची पडझड झाल्याने वनमंत्री मुनगंटीवारांनी या प्रकल्पाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेेत.
सोलापूर
Markarwadi Ballot Polling : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिका
Solapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं
Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?
Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी
Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement