एक्स्प्लोर

Uttam Shinde Dada Kondke:शिवसेना एकत्र राहावी,कट्टर Shiv Sainik दादा कोंडके सोलापूरहून पायी मुंबईकडे

Solapur News : राज्यात झालेल्या सत्ता संघर्षानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. हीच शिवसेना (Shiv Sena) अखंड राहावी यासाठी सोलापुरातील (Solapur) एक शिवसैनिक (Shiv Sainik) पायी चालत मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मुंबईत शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्याचा संकल्प असल्याची प्रतिक्रिया या शिवसैनिकाने दिली.

उत्तम शिंदे असे या शिवसैनिकाचे नाव आहे. सोलापुरातील उळे येथे राहणारे उत्तम शिंदे हे लहानपणापासून शिवसैनिक आहेत. त्यांना प्रति दादा कोंडके म्हणून ओळखलं जातं. शिवसेनेच्या अनेक प्रचार सभामध्ये देखील उत्तम शिंदे दादा कोंडके यांच्या वेशात अनेक वेळा सहभागी झाले आहेत. 

अनेक वर्ष ज्या शिवसेनेत काम केलं ती शिवसेना दुभंगलेली पाहून मनाला वेदना होतात. सर्वसामान्य शिवसैनिकाची देखील हीच भावना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे परत एकत्रित आले पाहिजेत. अशी प्रार्थना करण्यासाठी उत्तम शिंदे हे मुंबईच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत. मुंबईत शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन करुन शिवसेनेला लागलेले हे ग्रहण दूर व्हावे असे साकडे घालणार असल्याची प्रतिक्रिया उत्तम शिंदे यांनी दिली.

दरम्यान आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्त्व घेऊन पुढे जात आहोत असं एकनाथ शिंदे यांनी सातत्याने सांगितलं आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावं अशी प्रति दादा कोंडके म्हणून ओळखले जाणाऱ्या उत्तम शिंदे यांची इच्छा आहे.

 

Solapur व्हिडीओ

Vidya Lolge:Sambhaji Bhide गुरुजींनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये,अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू
Vidya Lolge:Sambhaji Bhide गुरुजींनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये,अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget