एक्स्प्लोर
Chandrakant Patil Ink Attack : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न,भीम आर्मीची घोषणाबाजी
सोलापुरात मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय...चंद्रकांत पाटील यांच्यासमोर भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी केली... चंद्रकांत पाटील शासकीय विश्रामगृह येथे आल्यानंतर भीम आर्मी संघटनेचा पदाधिकाऱ्याने घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवण्याचा आणि शाई फेकण्याचा प्रयत्न केला... मात्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने त्याचा प्रयत्न फसला... राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळल्यानंतर सोलापूर पोलिसांनी खबरदारी घेतली होती...
सोलापूर
Markarwadi Ballot Polling : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिका
Solapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं
Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?
Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी
Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement