एक्स्प्लोर
Covid Vaccination | लस दंडावर घ्यायची की कंबरेवर? आरोग्य विभाग अजूनही अंधारात.. WEB EXCLUSIVE
सीरम इन्स्टीट्यूटची लस प्रत्यक्षात आम्ही दाखवत आहोत, एकूण दहा जणांचे लसीकरण होणारं आहे. दहा पैकी एक डोस वाया जाणे हे प्रमाणित आहे. त्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया केली जाणार आहे. एकदा ही कुपी उघडली की सहा तासाच्या आत दहा डोस दिले जाणे अपेक्षित आहे. लसीकरणानंतर काही साईड इफेक्ट होऊ शकतात. ही लस स्नायू मधून दिली जाणार असली तरी दंडात द्यायची की कंबरेवर याचा अद्याप निर्णय झालेला नाही.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















