एक्स्प्लोर
Satara Hill Half Marathon : सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट, कोल्हापूरच्या स्पर्धकाचा मृत्यू
सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट लागलं आहे. कारण या स्पर्धेत एका धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. स्पर्धेत धावणारा स्पर्धक मुळचा कोल्हापूरचा असून, राज पटेल असं या स्पर्धकाचे नाव आहे. मृत स्पर्धकाला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. राज हा मुळचा राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाचा खेळाडू असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















