एक्स्प्लोर
Advertisement
Satara:धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने बहिण-भावांचा मृत्यू
साताऱ्यातल्या कराड तालुक्यातील मुंडे येथील दोन चिमुकल्या भाऊ- बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आलीये.. धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने दोघांनाही त्रास होत होता. यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झालाय..
श्लोक माळी आणि तनिष्का माळी अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत... या घटनेनं मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय..
सातारा
Udayanraje Bhosale Dairy Milk : उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना खास ‘LOVE YOU’ लिहिलेलं चॉकलेट
Udayanraje - Shivendraraje: विजयानंतर साताऱ्यात राजेंची भेट, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना गोड पापा
Udayanraje Shivendraraje Satara : पोटात बुक्की, शिवेंद्रराजेंना गिफ्ट; साताऱ्यात दोन्ही राजेंची भेट!
Shashikant Shinde Satara : राष्ट्रवादीत फूट पडल्याचा त्रास झाला, मात्र आमचा विजय निश्चित
Eknath Shinde Daregaon : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तीन दिवस दरे गावात मुक्काम ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement