एक्स्प्लोर
Eknath Shinde Village :CM Eknath Shinde यांच्या दरे गावाला जोडणारा तापोळा ते दरे ब्रिज
Eknath Shinde Village : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावाला जोडणारा तापोळा ते दरे पूल आता लवकरच तयार होणार आहे. दरम्यान या पुलाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागलाय..हा पूल नेमका कसा असेल पाहूया त्याची दृश्यं
आणखी पाहा























