एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : मातोश्रीवर असूनही उद्धव ठाकरेंनी फिरवली सांगलीकडे पाठ

उद्धव ठाकरे मातोश्रीवरच पण सांगलीला गेले नाहीत -------- राहुल गांधींच्या सांगलीतील सभेला उद्धव ठाकरे गैरहजर --------- 'पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सभेला गैरहजर राहणार असल्याचं ठाकरेंनी कळवलं' --------- काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची माहिती -------- सांगलीत लोकसभेला झालेल्या बंडखोरीची सल आजही ठाकरेंच्या मनात असल्याचं चित्र

आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion