एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sangli Rain Update : डोंगरावरुन येणारं पाणी नागरिकांच्या घरात, NDRF चं पथक मिरुखेवाडीत दाखल
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कोकनेवाडी आणि मिरुखेवाडी ही वाडीवस्ती डोंगराच्या मध्यभागी आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय. या पावसाचे पाणी थेट येथील वस्तीमध्ये येतय. हीच बातमी काल माझानं दाखवली.. त्यानंतर शिराळा तालुक्यात कोकनेवाडी आणि मिरुखेवाडी गावात एनडीआरएफची टीम दाखल झालीय. कालच या भागातील परिस्थिती माझानं दाखवली होती. तसंच या भागातील डोंगराची पाहणी देखील हे पथक करणार आहे. चांदोली धरण परिसरात असलेल्या या भागात सातत्यानं अतिवृष्टी सुरुय. यामुळे या भागालादेखील भूस्खलनाचा धोका वाढलाय.
सांगली
![Vishal Patil on Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं बदला घेतला - विशाल पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/2bc372a3693471c60d70bd5617c84c341719124934389719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Vishal Patil on Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं बदला घेतला - विशाल पाटील
![Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/e8f54f32919a6659fd50afcf0b23f0d71718426531046718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार
![Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/9f0874b36d785f701b78c4e64e4028f91718337167094718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर
![Jayant Patil Sangli : सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/557dd39cc0fabaa8a33ac2da7a6379541718335925629718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jayant Patil Sangli : सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज
![Sangli Fake Currency ; तुमच्या खिशातही बनावट नोट? 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/5f5d68c11ce0ddd19378348546d7ea7a171824880862390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sangli Fake Currency ; तुमच्या खिशातही बनावट नोट? 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
अहमदनगर
टेलिव्हिजन
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion