एक्स्प्लोर
Sangli : सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, अभिजीत पाटील ग्रामीण जिल्हाप्रमुख
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाने सांगली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत..खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.. ग्रामीण जिल्हाप्रमुख शिवाय उपजिल्हाप्रमुख, उपजिल्हा संघटक, तालुकाप्रमुख, तालुका संघटक, शहर संघटक या पदावर देखील शिवसैनिकांची नियुक्ती करण्यात आलीय..तर शिवसेनेच्या सांगली ग्रामीण जिल्हा प्रमुखपदी अभिजीत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
मुंबई
निवडणूक























