एक्स्प्लोर
Sangli College Student : एकाच काॅलेजमध्ये 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थीनीने दिला जीव
Sangli College Student : एकाच काॅलेजमध्ये 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थीनीने दिला जीव सांगली जिल्ह्यात कुपवाड इथे नामांकित महाविद्यालयातल्या एका विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने दोन दिवसांत आत्महत्या केल्या आहेत. कालच कुपवाडमधील कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. आता आज एका मुलानेही घरात गळफास घेत आत्महत्या केली. हे दोघेही या कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान विभागात शिकत होते. मात्र मुलगी-मुलांच्या आत्महत्या मागे समान धागा आहे का याचा तपास पोलीस करत आहेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























