एक्स्प्लोर
Sangli : Chhatrapati Shivaji Maharaj Statue सांगलीतील आष्ट्यामध्ये शिवरायांचा पुतळा लावण्यास परवानगी
सांगलीतील आष्ट्यामध्ये अखेर शिवरायांचा पुतळा लावण्यास परवानगी. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे दिली मंजुरी. मंजूर विकास आराखडयानुसार पुतळा उभारणार
आणखी पाहा























