एक्स्प्लोर
Retirement Age | सेवानिवृत्तीचं वय 58 करण्यास खटुआ समितीकडून शिफारस, राजपत्रित महासंघाचा विरोध
राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीची वयोमर्यादा 58 वर्षचं ठेवण्याची शिफारस खटूआ समितीच्या अहवालातून करण्यात आली आहे. राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 58 वरून 60 वर्षे करण्यास निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या बी. सी. खटुआ समितीचा अहवाल आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने याला विरोध केला आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भातील खटुआ समितीचा अहवाल कुचकामी व अनाकलनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















