एक्स्प्लोर
Vinayak Raut Ratnagiri : मंत्रिमंडण विस्तार होईल असं वाटत नाही : विनायक राऊत
Vinayak Raut Ratnagiri : मंत्रिमंडण विस्तार होईल असं वाटत नाही : विनायक राऊत
मंत्रिमंडळ विस्तार होईल असं मला अजिबात वाटत नाही, मंत्रिमंडळ विस्तार हा केवळ वावड्या पिकवल्या जातात, पळून जाणाऱ्या गद्दारांना थांबविण्यासाठी. विस्तार करू म्हणून वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आमिषे दाखविली जातात पण प्रत्यक्षात विस्तार काही होणार नाही - खा. राऊत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















