एक्स्प्लोर
Uddhav Thackeray on Refinery: ही ग्रीन रिफायनरी असेल तर स्थानिकांना मारझोड का करता ? ठाकरेंचा सवाल
बारसू रिफायनरीवरून सत्ताधाऱ्यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय... त्यांनी उद्धव ठाकरेंचं पत्र दाखवून आता विरोध का करता, असा सवाल केलाय... त्यावर उद्धव ठाकरेंनी मोठी कबुली दिलीय... रिफायनरी नाणारमध्ये करण्याला विरोध होता, त्यावेळी पर्याय म्हणून बारसूची जागा सुचवणारं पत्र आपणच मोदी सरकारला लिहीलं होतं... मात्र पर्यायी जागा सुचवत असताना स्थानिकांवर जबरदस्ती होऊ नये, असा आमचा उद्देश होता, असंही ठाकरेंनी स्पष्ट केलंय... तसंच सरकार दावा करत असलेली ही रिफायनरी ग्रीन असेल तर स्थानिकांना दाखवून द्या, मारझोड का करता, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















