एक्स्प्लोर
Sanjay Kadam : Ramdas Kadam बंगाली बाबा, पराभव करुन पार्सल मुंबईला पाठवणार
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचाही जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्तीय माजी बांधकाम सभापती विश्वासकाका कदम हे देखील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान पक्षप्रवेशाआधी संजय कदम यांनी रामदास कदम आणि योगेश कदमांवर गंभीर आरोप केलेत
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















