एक्स्प्लोर
Rajan Salvi Ratnagiri : 2024 च्या निवडणुकीत राजन साळवी मतदारसंघ बदलणार?
ठाकरे गटाचे कोकणातले आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी. निष्ठावंत वाघाची रत्नागिरीमध्ये एन्ट्री असा मजकूर बॅनरवर. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा उदय सामंत यांचा बालेकिल्ला. तेथे निवडणूक लढवण्याचा राजन साळवींचा विचार.
आणखी पाहा























