एक्स्प्लोर
Ratnagiri Barsu Refinery : बारसूच्या माळरानावर आंदोलक-पोलीस आमनेसामने, परीक्षणाला जोरदार विरोध?
रिफायनरी विरोधक आंदोलनावर ठाम आहेत.. आजही अनेक जण माळरानावर जमले आहेत. या माती परीक्षणाला आज जोरदार विरोध होऊ शकतो. ही सर्व शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या कोकणातल्या माळाराणावर एका बाजूला विरोधक आणि दुसऱ्या बाजूला पोलीस आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र उभे राहिले आहे..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















