Patpanhale Gram Panchayat Result 2022 Live : पाटपन्हाळे ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे
18 डिसेंबरला राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या (Maharashtra Gram Panchayat Election Result) सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीबाबत जरी उत्सुकता असली तरी राज्यातील (Maharashtra) अनेक ग्रामपंचायती, सरपंच आणि सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. पण काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय
![Uday Samant Speech:पक्षाचे हात बळकट होणार असतील तर कॉम्प्रमाईज करायला तयार Rajan Salvi Join ShivSena](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/f80b29570c9a9ab3e24ed1595299828f173945096969390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rajan Salvi Join Eknath Shinde Shiv Sena : ठाकरेंची साथ सोडलेल्या राजन साळवींचा अखेर शिवसेनेत प्रवेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/0aa38e62bcdd20275093c6499d8ee07b173944990439090_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rajan Salvi Speech Join Shiv Sena : शिंदे गटात प्रवेश, राऊतांवर हल्ला;पाणावलेल्या डोळ्यांनी भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/a89f28713d21b1f30480df3d55f4c957173944976475290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rajan Salvi Resigned Shivsena: मातोश्रीशी इमान राखलेल्या निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/420e778b83e66a6894c23c83877c0108173936318198590_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/86ddaabe6d1653ebb190b427f21446601735746784828976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)