एक्स्प्लोर

Nanar Refinery Survey : नाणार प्रकल्पासाठी सर्व्हे सुरु होणार, शिवसेना स्थानिकांची पाठीशी

Nanar Refinery Survey : नाणार प्रकल्पासाठी सर्व्हे सुरु होणार, शिवसेना स्थानिकांची पाठीशी

कोकणात राखडलेला रिफायनरीचा सर्व्हे पुन्हा सुरू केला जाणार आहे. सोमवारपासून हा रिफायनरीचा सर्व्हे राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव जवळ असलेल्या गोवळ या गावातल्या सड्यांवरती होणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची पूर्ण तयारी झाली असून सर्व्हे करण्यासाठी थेट राज्य सरकारने आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीत या ठिकाणी होणारा विरोध पाहता पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे. जवळपास दीड हजार पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. तुझ्या पोलिसांची राहण्याची सोय म्हणून माडबन येथे अणुऊर्जा प्रकल्पाचे तीन हॉल किंवा खोल्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्य गोष्ट म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार 23 एप्रिल 2023 ते 31 मे 2023 यादरम्यान हे हॉल पोलिसांसाठी राखीव असू शकतात अशी माहिती आहे. HPCL, HP, आणि BPCL या कंपन्यांसाठी म्हणजेच या कंपन्यांच्यावतीने संयुक्तरीत्या राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव ज्या ठिकाणी हे रिफायनरी उभारली जाणार आहे. सध्या सर्व्हे होत असलेल्या ठिकाणी उभारली जाणारी रिफायनरी ही एका वर्षी  20 दशलक्ष मेट्रिक टन इतकं कच्चं तेल शुद्ध करणार आहे. म्हणजेच 20 तास लक्ष मॅट्रिक टन इतक्या क्षमतेची असणार आहे. यापूर्वी वेळोवेळी झालेल्या विरोधामुळे या रिफायनरीचा कामकाज पुढे सरकू शकले नव्हतं. पण सोमवारपासून ते पुन्हा सुरू होणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवरती रिफायनरी विरोधकांनी देखील पूर्ण तयारी केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी विरोध देखील मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. त्यामुळे पोलीस ही संपूर्ण परिस्थिती कशी हाताळतात? हे पहावं लागेल. मुख्य गोष्ट म्हणजे आंदोलनादरम्यान काही अघटीत झाल्यास त्याला जिल्हाधिकारी आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जबाबदार असतील असा व्हिडिओ विरोधकांनी यापूर्वी जारी केला आहे.

रत्नागिरी व्हिडीओ

Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव
Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget