एक्स्प्लोर
Ratnagiri Refinery : रिफायनरी सर्व्हेसाठी एक किलोमीटर परिसरामध्ये मनाई आदेश लागू
Ratnagiri Refinery : रिफायनरी सर्व्हेसाठी एक किलोमीटर परिसरामध्ये मनाई आदेश लागू.
कोकणातील राखडलेला रिफायनरीचा सर्व्हे पुन्हा सुरू केला जाणार आहे.सर्व्हेच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण होणाऱ्या एक किलोमीटर परिसरामध्ये मनाई आदेश लागू
करण्यात आलाय.राजापूर तहसीलदारांनी हा मनाई आदेश काढलाय.मध्यरात्री १ वाजता नोटीस घरांच्या
दारावर लावल्याचा दावा रिफायनरी विरोधकांचे अध्यक्ष अमोल बोळे यांनी केलाय.दरम्यान ३१ मे पर्यंत हा मनाई आदेश लागू करण्यात आलाय.मनाई या आदेशचा कालावधी पाहता सर्वेक्षण एक महिन्यापेक्षा देखील जास्त कालावधीत चालण्याचा अंदाज आहे.तर पोलिसांचादेखील मोठा फौजफाटा तैनात असणार आहे.
आणखी पाहा























