एक्स्प्लोर
Aaditya Thackeray On Security : माझ्या सुरक्षेपेक्षा फॉक्सकॉन प्रकल्प महत्वाचा - आदित्य ठाकरे
सुरक्षेसाठी खाजगी गाड्या वापरल्याच्या मुद्दयावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या सुरक्षेपेक्षा फॉक्सकॉन प्रकल्प महत्त्वाचा आहे, माझ्या सुरक्षेसाठी शिवसैनिक पुरेसे असल्याचे विधान आदित्य ठाकरेंनी केलय.
आणखी पाहा























