एक्स्प्लोर
Uddhav Thackeray at Mahad : उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल, महाडमध्ये ग्रॅन्ड एन्ट्री
महाडमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार असले तरी, सभेआधी त्यांनी बारसू येथे जाऊन प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला पूर्ण ताकद देण्याची ग्वाही दिली. त्याचसोबत, उद्धव ठाकरे यांनी बारसूजवळच्या कातळशिल्पांची पाहणी केली. ग्रीन रिफायनरीमुळे युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणारी कातळशिल्प नामशेष होणार असल्याची भीती व्यक्त करत, हा प्राचिन ठेवा जपण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. इतकंच नाही तर, तर ही कातळशिल्पे धोक्यात असल्याची माहिती... आत्ताच आपल्याला मिळाल्याने, ही शिल्पे वाचवण्यासाठी आपण युनेस्कोला पत्रही लिहिल्याची आठवण त्यांनी करुन दिली... दरम्यान, कोकणातल्या भूमीपुत्रांवर अन्याय होत असेल, तर प्रकल्पाला आपला विरोधच असेल, या भूमिकेचा पुनरुच्चार करत, बारसू प्रकल्पाचा वाद आणखी तापण्याचे संकेत त्यांनी दिलेत
रायगड
Raigad Christmas Celebration : नाताळच्या सुट्ट्या,रायगडमधील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी
राजकोट शिवरायांचा पुतळा दुर्घटनाप्रकरणी वैभव नाईकांची चौकशी
Joshi Wadewale Fight Mangaon : जोशी वडेवाल्यांची मुजोरी..गरोदर महिलेला केली मारहाण?
Aanvi Kamdar Death : Kumbhe Waterfall जवळ रीलस्टारचा मृत्यू;रेस्क्यू टीमने लावली जीवाची बाजी पण..
Raigad Rain : रायगड जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement