एक्स्प्लोर
Advertisement
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी चक्क उत्तर प्रदेशातलं परीक्षा केंद्र! गलथान कारभारामुळं विद्यार्थी संभ्रमात
राज्याच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात येणार्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना चक्क उत्तर प्रदेशातील परिक्षा केंद्रांचा पत्ता देण्यात आल्याने गोंधळ उडालाय. राज्याच्या आरोग्य विभागाकडून तब्बल सहा हजारांहून अधिक पदे भरण्यासाठी 25 आणि 26 सप्टेंबरला परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी एका खाजगी कंपनीला परिक्षा घेण्याचे काम देण्यात आलेय. मात्र या कंपनीकडून विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या हॉल तिकिटावर चक्क उत्तर प्रदेशचे वेगवेगळे पत्ते देण्यात आलेत तर काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर फक्त मोकळी जागा सोडण्यात आलीय तर काहींच्या हॉल तिकिटावर महाराष्ट्रातील परिक्षा केंद्रांचे पत्ते आहेत पण तेही अर्धवट . अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या परिक्षेसाठी असा गोंधळ सुरु झाल्याने विद्यार्थि संभ्रमात सापडलेत.
पुणे
Lawrence Bishnoi Post : कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर पुण्याचा
Pune Hit and Run : पुण्यात पुन्हा हिट अँड रन; आलिशान कारची 2 दुचाकींना धडक
Raj Thackeray Pune : साहित्यिकांनी राजकारण्यांना खडेबोल सुनवावे, राजे ठाकरेंनी बोलून दाखवली अपेक्षा
Harshvardhan Patil : घेतली तुतारी, मिळाली उमेदवारी; मिटकरी म्हणाले, गद्दारीकडे भाजपचं दुर्लक्ष
Ajit Pawar : मविआत जाण्याचा इशारा देणाऱ्या चिंचवडच्या समर्थकांशी अजित पवारांसोबत बैठक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
पुणे
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement