एक्स्प्लोर
Pune Strike : पुणे विद्यापीठात 'अभाविप'चं ठिय्या आंदोलन, परीक्षा शुल्क माफ करावं या मागणीसाठी आंदोलन
Pune Strike : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परिक्षा शुल्क माफ करावे यासाठी एकाचवेळी युवक क्रांती दल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर एम्ब्युलन्स आणून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थ्यी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा





















